Online Paise Kase Kamvayche In Marathi.

मित्रांनो, तुम्हाला तर माहितीच आहे की, आजच्या युगात पैसै किती महत्वाचे आहेत. तुमच्या जवळ पैसे नसतील तर तुम्हाला कुणी ओळखत सुद्धा नाही. परंतू जर तुमच्याकडे कुठलीही जॉब नसेल किंवा तुम्ही एक student असाल तर तुम्हाला पैसै कसे मिळणार? तर मित्रांनो वाढत्या तंत्रज्ञानाच्या युगात आता पैसे कमविणे सुद्धा खूप सोपे झालेले आहे. त्यासाठीच आम्ही तुम्हाला online paise kase kamvayche in Marathi? या article च्या माध्यमातून सांगणार आहोत की तुम्ही पैसे कसे कमवू शकता. आणि यासाठी तुम्हाला कुठल्याही मोठ्या skill ची गरज भासणार नाही. तुमच्याकडे फक्त smart phone किंवा एक laptop aani सोबतीला internet ची गरज आहे आणि हे तर आजच्या युगात प्रत्येकाकडे च उपलब्ध असते. चला तर मग आम्ही तुमचा time waste न करता आजच्या या article सुरवात करुया.

online paise kase kamvayche in Marathi?

            मित्रांनो आजच्या युगात पैशा शिवाय तुम्ही क्षुल्लक आहात असं मानलं जाते आणि वाढत्या बेरोजगारी मुळे तुम्हाला कुठं काम सुद्धा मिळत नाही परंतु तुम्हाला काम नाही मिळालं तर काय झालं? तुम्ही स्वतः online काम करून पैसे सहज आणि सोप्या पद्धतीने कमवू शकता आणि त्याकरिता तुमच्या मध्ये कुठल्याही special skills शिकण्याची आवश्यकता नाही. तसेच याकरिता तुम्हाला काही special requirements ची गरज सुध्दा भासणार नाही. यासाठी तुम्हाला laotop ची गरज भासेल किंवा जर तुमच्याकडे laptop नसेल तर तुम्ही तुमच्या smart phone च्या मदतीने सुद्धा सहज काम करून पैसे कमवू शकता. आणि सोबतीला Internet असणे गरजेचे आहे जे आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात प्रत्येकाकडेच असते.

ऑनलाईन पैसे कमविण्याचे 10 मार्ग मराठी मध्ये

          तुम्हाला आम्ही online पैसे कमविण्यासाठी जे 10 मार्ग सांगणार आहोत ते पूर्णपणे real काम करणारे आहेत आणि आणि हे काम करायला तुम्हाला कुठंही बाहेर जायची गरज भासणार नाही तर तुम्ही घरी बसल्या हे काम करू शकता.

 • Content Writing
 • Freelancing
 • Blogging
 • Affiliate Marketing 
 • YouTube channel
 • Facebook
 • Instagram
 • Photography
 • Online Teaching
 • Online Data entry

      कसे कमवायचे त्याबद्दल आम्ही तुम्हाला सविस्तर सांगत आहोत.

 • Details about Content Writing 

           खूप मोठं मोठे bloggers हे त्यांच्या website साठी स्वता content न लिहिता त्यांना त्यांचे content लिहून देण्यासाठी content writer hire करीत असतात. जर तुमच्याकडे देखील लिहिण्याची कला असेल आणि तुम्हाला लिहिण्याचा छंद असेल तर तुम्ही एखाद्या blogger कडे as content writer काम करू शकता. ज्यामधून तुम्ही महिन्याचे 10 हजार ते 40 हजार रुपये सहज कमवू शकता.

 • Details about Freelancing

         हा सुद्धा एक Content Writing चाच प्रकार आहे ज्यामध्ये तुम्हाला काही freelancing कंपन्या तुम्हाला काम देत असतात जर तुमच्या कडे लिहिण्याची कला असेल तर तुम्ही freelancing देखील करू शकता त्याकरिता आम्ही काही website सांगतो ज्यांच्या माध्यमातून तुम्ही महिन्यातून online 2 हजार ते 50 हजार रुपयांपर्यंत पैसे कमवू शकता.

 • Upwork.com
 • Fiverr.com
 • freelancers.com
 • Details about Blogging

          Blogging सुद्धा एक writing skill मध्येच मोडते ओन यात तुम्हाला स्वतःची website बनवून त्यात तुमच्या आवडीच्या विषयात article लिहून इतरांची हेल्प करू शकता आणि त्या माध्यमातून तुम्ही Google च्या माध्यमातून 10 हजार ते 1 लाख रुपये पर्यंत महिन्याचे पैसे कमवू शकता.

Blogging मधून पैसे कमविण्याची पायऱ्या

 • सर्वप्रथम blogger.com मध्ये जाऊन तुमच्या gmail ने account open करा.
 • नंतर तुमच्या आवडीच्या विषयात blog set-up करा.
 • त्यांनतर त्यामध्ये daily article post करा.
 • 30 च्या जवळपास article post झाल्यानंतर तुम्ही adsence approval साठी apply करा.
 • Adsence approval मिळाल्यानंतर तुमची earning start होईल.
 • Details about Affiliate Marketing

               जर तुम्हाला free मध्ये online पैसे कमवायचे असतील तर तुमच्यासाठी Affiliate Marketing हा सर्वात उत्तम मार्ग आहे. यात तुम्ही affiliate platform मध्ये account create करून त्यांचे product sale करून महिन्याचे 2 हजार ते 50 हजार रुपये कमवू शकता त्यासाठी आम्ही तुम्हाला सर्वात लोकप्रिय असणारे दोन affiliate platform सांगत आहोत ज्यांच्या माध्यमातून तुम्ही सहज घर बसल्या पैसे कमवू शकता.

Affiliate Platform

 • Amazon.com
 • Flipkart.com
 • Details about YouTube Channel

             जर तुम्हाला online पैसे आणि लोकप्रियता दोन्ही कमवायचे असेल तर तुमच्यासाठी YouTube चॅनल हा सर्वात लोकप्रिय मार्ग आहे ज्यात तुम्ही free मध्ये व्हिडिओ बनवून महिन्याचे लाखो रुपये कमवू शकता.

       यात फक्त 1000 subscribers आणि 40000 चा watch time पूर्ण झाला की तुमचा चॅनल मोनेटाइझ होतो आणि त्यानंतर तुमची earning start होते.

 • Details about Facebook

              तुम्ही facebook तर नेहमीच use करता परंतु तुम्हाला माहिती आहे का की, तुम्ही facebook मध्ये page बनवून सुद्धा महिन्याचे लाखो रुपये कमवू शकता.

Facebook वर पैसे कमविण्याच्या पायऱ्या

 • तुम्हाला facebook वर एक page तयार करावे लागेल.
 • त्यानंतर त्यामध्ये video किंवा photos upload करावे लागतील.
 • त्यानंतर तुमचा काही दिवसाने page monitize होईल.
 • Page monitize झाल्यानंतर तुमची earning start होईल.
 • Details about Instagram

          तुम्ही सर्व instagram मध्ये reels तर नेहमी बघत असता परंतु तुम्ही स्वतः reels create करून महिन्याचे लाखो रुपये कमवू शकता.

         

 • Details about Photography

      जर तुम्हाला photography मध्ये intrest असेल तर तुम्ही photography च्या माध्यमातून महिन्याचे 1 हजार ते 50 हजार पर्यंत कमवू शकता. त्यासाठी Google मध्ये असे काही website आहेत जे photo sale करीत असतात तिथे तुम्ही तुमच्या काढलेल्या फोटो upload करा. जेवढे जास्त लोक त्या फोटो download करतील तेवढे जास्त तुम्हाला पैसे मिळतील.

 • Details about Online Teaching

               तुमच्या मध्ये जर शिकवण्याची कला असेल आणि तुम्हाला शिकविण्यामध्ये interest असेल तर तुम्ही देखील online teaching platform मध्ये किंवा You Tube मध्ये शिकविण्याचे व्हिडिओ टाकून महिन्याचे 10 हजार ते 50 हजार पर्यंत पैसे कमवू शकता.

 • Details about Online Data entry

       काही कंपन्या data entry करण्यासाठी लोकं hire करीत असतात त्यांच्याशी contact करून तुम्ही घरी बसल्या बसल्या महिन्याचे 10 हजार ते 25 हजार रुपये महिन्याचे कमवू शकता. त्यासाठी तुमच्याकडे computer बद्दल basic knowledge असणे गरजेचे आहे.

      आम्ही तुम्हाला वरील online पैसे कमवायचे जे 10 मार्ग सांगितलेले आहेत ते पुर्णतः real असून तुम्ही त्यातून घर बसल्या online पैसे कमवू शकता.

Conclusion 

             तर मित्रांनो आम्ही तुम्हाला online paise kase kamvayche in Marathi? या article च्या माध्यमातून तुम्ही online पैसे कसे कमवायचे यासाठी तुम्हाला 10 मार्ग सांगितलेले आहे ज्यांच्या माध्यमातून तुम्ही घरी बसल्या तुमच्या smart phone किंवा laptop च्या माध्यमातून घरी बसल्या online पैसे कमवू शकता. तर मित्रांनो आम्ही दिलेली माहिती वाचून तुम्हाला आमचा हा प्रस्तुत article कसा वाटला हे आम्हाला comment box मध्ये नक्कीच कळवा तसेच तुमच्या जवळपास किंवा ओळखीत कुणी job search करत असेल आणि त्यांना job मिळत नसेल किंवा ज्यांना online पैसे कमवायचे असेल त्यांच्या सोबत गा प्रस्तुत article share करायला विसरू नका. तुमच्या एका share ने कुणाचं तरी करियर घडू शकतं.