रोजगार संगम योजना आणी ऑनलाईन घरकूल योजना

नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? तर मित्रांनो तुम्ही बेरोजगार असाल किंवा तुमचं घर पडकं असेल तर मुळीच चिंता करू नका कारण आज आम्ही तुमच्यासाठी berojgar yojana maharashtra ani online form gharkul yojana in maharashtra या article च्या माध्यमातून अशा दोन योजना घेऊन आलो आहोत ज्यातून तुम्ही बेरोजगार असल्याच्या आणि पडकं घर असल्याच्या समस्या सहज सोडवू शकता. चला तर मित्रांनो आम्ही तुमचा अधिकच वेळ न घेता article ला सुरवात करुया.

रोजगार संगम योजना महाराष्ट्र 2024

             रोजगार संगम योजना ही महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली बेरोजगारी भत्ता योजना आहे. या योजनेचा उद्देश महाराष्ट्रातील बेरोजगार तरुणांना आर्थिक सहाय्य मिळवून देणे आणि त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हा आहे. या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना दरमहा ₹5,000 भत्ता दिला जातो. भत्ता कालावधी जास्तीत जास्त 12 महिने आहे. 

          आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, आम्ही या योजनेसाठी online अर्ज कसा करायचा? तर त्याची तुम्ही मुळीच चिंता करू नका कारण आम्ही तुम्हाला या article च्या माध्यमातून सांगणार आहोत की Rojgar Sangam Yojana Maharashtra 2024 या योजनेसाठी तुम्ही online अर्ज कसा करायचा.

रोजगार संगम योजना महाराष्ट्र 2024 चे फायदे

 • खाजगी क्षेत्रात रोजगारासाठी प्रशिक्षण आणि प्लेसमेंट सेवा पुरविल्या जातात.
 • उमेदवारांना नियुक्तीसाठी प्रोत्साहन दिले जाते.
 • बेरोजगार तरुणांना स्वावलंबी होण्यासाठी मदत केली जाते.
 • बेरोजगारीचे प्रमाण कमी होते.

रोजगार संगम योजना महाराष्ट्र 2024 साठी online अर्ज

               रोजगार संगम योजना महाराष्ट्र 2024 साठी ऑनलाइन अर्ज करण्याकरिता आम्ही तुम्हाला खालीलप्रमाणे काही स्टेप्स सांगितलेल्या आहेत त्या Follow करा.

 1. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम तुम्ही https://rojgar.mahaswayam.gov.in/#/home/index या महाराष्ट्र सरकारच्या official website वर जा.
 2. त्यांनतर तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये नोंदणी करण्यासाठी Sign Up या बटणावर वर क्लिक करा.
 3. Sign up केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यात तुम्ही विचारलेली संपूर्ण माहिती आपल्या मोबाईल नंबर समवेत काळजी पूर्वक भरा.
 4. त्यांनतर तुम्ही जो मोबाईल नंबर टाकलात त्यावर एक OTP येईल तो त्यामध्ये प्रविष्ट करा.
 5. त्यांनतर तुम्हाला तुमची login I’d आणि password मिळेल.
 6. त्या मिळालेल्या Login I’d आणि password च्या साहाय्याने तुम्ही त्या website मध्ये पुन्हा लॉगिन करा.
 7. त्यानंतर तुमच्यासमोर एक फॉर्म उघडेल त्यामध्ये तुम्हाला जी शैक्षणिक माहिती विचारलेली आहे ती त्यात भरा.
 8. संपूर्ण माहिती भरल्यानंतर खालील submit बटणावर क्लिक करा.
 9. सबमिट केल्यानंतर तुमचा अर्ज यशस्वीरित्या नोंदणीकृत होईल
 10. त्यांनतर तुम्हाला एक नोंदणी क्रमांक मिळेल.
 11. तो नोंदणी क्रमांक त्यामध्ये टाकून तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती जाणून घेऊ 
 12. जर तुमच्याकडे तुमचा नोंदणी क्रमांक नसेल तर तुमचे नाव, वडिलांचे नाव आणि जन्मतारीख टाकून सुद्धा तुमच्या अर्जाची स्थिती तुम्ही जाणून घेऊ शकता.

                   तर मित्रांनो तुम्ही आता बेरोजगार संबंधित योजना तर पाहिलीच आहे. आता आपण gharkul yojna बद्दल माहिती पाहुया…..

रोजगार संगम योजना महाराष्ट्र 2024 साठी आवश्यक कागदपत्रे

            रोजगार संगम योजना महाराष्ट्र 2024 या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी ज्या कागदपत्रांची आवश्यक आहे ते खालील प्रमाणे:

 • रहिवाशी दाखला
 • आधार कार्ड
 • पत्त्याचा पुरावा
 • मोबाईल नंबर
 • ई – मेल आयडी
 • Passport Size Photo 
 • EWS प्रमाणपत्र हे त्याच आर्थिक वर्षाचे असावे.
 • बँक पासबुक

Gharkul Yojana Maharashtra 2024 in Marathi – घरकुल योजना महाराष्ट्र 2024

                Gharkul Yojana Maharashtra 2024  द्वारे महाराष्ट्र सरकार राज्यातील गरीब आणि वंचित लोकांना, ज्यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नव-बौद्ध वर्गातील कुटुंबांचा समावेश आहे, अशा लोकांना घरांची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. त्यामुळे या विभागातून येणाऱ्या सर्व कुटुंबांना घराचा लाभ मिळणार असून, सर्व नागरिकांचे स्वत:च्या घरात राहण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. ही योजना “घरकुल रमाई आवास योजना” या योजनेअंतर्गत ही योजना आखलेली आहे त्याबद्दल आपण या article मध्ये संपूर्ण माहिती देणार आहोत.

           Gharkul Yojana Maharashtra 2024 या योजनेबाबत माहिती देताना राज्याच्या विशेष सहाय्यक मंत्र्यांकडून एक मोठी बातमी समोर येत आहे. त्यांनी दिलेली सर्वात मोठी माहिती म्हणजे आतापर्यंत या योजनेला जवळपास मंजुरी मिळाली आहे. उत्तर प्रदेशात 113571 घरांचे बांधकाम आणि शहरी भागात 22476 घरांच्या बांधकामालाही मंजुरी देण्यात आली आहे.

        आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, आम्ही या योजनेसाठी online अर्ज कसा करायचा? तर त्याची तुम्ही मुळीच चिंता करू नका कारण आम्ही तुम्हाला या article च्या माध्यमातून सांगणार आहोत की Rojgar Sangam Gharkul Yojana Maharashtra 2024 या योजनेसाठी तुम्ही online अर्ज कसा करायचा.

घरकुल योजना महाराष्ट्र 2024 चे फायदे

 • हे महाराष्ट्रातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नव-बौद्ध तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील कुटुंबांना दिले जाईल.
 • घरकुल योजनेंतर्गत राज्यातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नवबौद्ध (SC, ST) प्रवर्गातील गरीब लोकांना राज्य सरकारकडून घरे दिली जात आहेत.
 • राज्यातील जनतेला स्वत:चे घर मिळते

घरकुल योजना महाराष्ट्र 2024 साठी online अर्ज

       Gharkul Yojana Maharashtra 2024 साठी ऑनलाइन अर्ज करण्याकरिता आम्ही तुम्हाला खालीलप्रमाणे काही स्टेप्स सांगितलेल्या आहेत त्या Follow करा.

 1. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम तुम्ही https://rdd.maharashtra.gov.in/en/pradhan-mantri-awas-yojana-rural या महाराष्ट्र सरकारच्या official website वर जा.
 2. आता तुमच्यासमोर एक Home Page उघडेल.
 3. त्या Home Page वर तुम्हाला “रमाई आवास योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचा एक पर्याय दिसेल त्यावर तुम्हाला क्लिक करावे लागेल.
 4. फक्त याच पर्यायावर क्लिक केल्यानंतरच त्याचे पुढील पेज तुमच्या समोर येईल.
 5. आता तुमच्यासमोर या पेज वर एक अर्जाचा फॉर्म उघडेल
 6. त्यामध्ये तुम्हाला या फॉर्म मध्ये विचारलेली सर्व माहिती जसे की नाव, पत्ता, आधार कार्ड नंबर इ. माहिती काळजीपूर्वक भरावी लागेल.
 7. संपूर्ण माहिती भरल्यानंतर तुम्हाला सबमिट बटणावर क्लिक करावे लागेल. 
 8. यानंतर तुम्हाला एक Login I’d आणि password मिळेल.
 9. लॉगिन करण्यासाठी तुम्ही परत Home Page वर  जा आणि लॉगिन बटणावर क्लिक करा.
 10. यानंतर तुम्ही आपले User name आणि Password टाका आणि Login या बटणावर क्लिक करा.
 11. अशा प्रकारे, तुमचा अर्ज यशस्वीरित्या पूर्ण होऊन जाईल.

घरकुल योजना महाराष्ट्र 2024 साठी आवश्यक कागदपत्रे

              घरकुल योजना महाराष्ट्र 2024 या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी ज्या कागदपत्रांची आवश्यक आहे ते खालील प्रमाणे:

 • आधार कार्ड
 • पत्त्याचा पुरावा
 • बीपीएल कार्ड 
 • जात प्रमाणपत्र
 • राशन कार्ड 
 • बँक खाते पासबुक
 • पासपोर्ट आकाराचा फोटो
 • मोबाईल नंबर

Conclusion 

                   तर मित्रांनो आज आम्ही तुम्हाला Rojgar Sangam Yojana Maharashtra 2024 ani online form gharkul yojana in maharashtra 2024 या article च्या माध्यमातून रोजगार संगम योजना आणि घरकुल योजना बद्दल माहिती दिली आहे. त्यासोबतच त्यांच्यासाठी online अर्ज कसा करायचा? आणि त्यासाठी लागणारे कोण कोणते आहेत याबद्दल संपूर्ण माहिती दिलेली आहे. प्रस्तुत माहिती वाचून तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला Comment Box च्या माध्यमातून नक्कीच कळवा तसेच प्रस्तुत article तुम्हाला आवडला असेल तर share करायला विसरू नका.